फोडिले भांडार धन्याचा हा माल । मी तंव हमाल भारवाही ॥
वि. स्वैरिणी; उंडगी; सौरी; नि:संग; उनाड. 'निसंग झालें सवरीब्यवरी अक्षदा बळवटी ।' -पला १३. 'रांडभांड ही सवरी झाली ।' -पला ८३. [सं. स्वैरिणी]