मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

अनघ

अनघ anagha a S Void of sin or fault.

मोल्सवर्थ शब्दकोश

अनघ a Sinless; faultless.

वझे शब्दकोश

वि. १ निष्पाप; २ निर्मळ; ३ सुंदर. [सं.]

दाते शब्दकोश

अनघ      

वि.       १. निष्पाप. २. निर्मल. ३. सुंदर; दुःखरहित : ‘जो अनघ जीवनाचा अनिर्वचनीय प्रसाद त्यांच्या वाङ्‌मयात आढळतो ...’ – व्यरे ९९. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

संबंधित शब्द

स्तन

प्रणय-जासूद, सौंदर्याच्या ढाली, मदनाचे दूत, प्रेमाच्या ठेवी, अनघ उरोज, प्रेमाच्या आघाडीचे गोलंदाज, आनंदाचें घरटें, ही गुढ्या- तोरणें, प्रेमाचे दोन चोर-कंदील, दोन द्रोण ममता, मोहक सुवर्ण करंडक, संघन कुचयुग्म, कुच-कुंभ, कुच-तट, कुच-मंडल, उरोभाग, सौंदर्यनगरीचे दोन प्रासाद-शृंग, तारुण्याच्या ध्वज-पताका, मदन-कुंभ, अमृताचे पेले, यौवनाची फळबाग, प्रेमाचे अग्रदूत, प्रीतीचें बंद जुगदान, मधु-घट.

शब्दकौमुदी