मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

अपकर्षक

अपकर्षक a Detracting from, lessening, diminishing.

वझे शब्दकोश

अपकर्षक apakarṣaka a (S) That draws down or back &c.

मोल्सवर्थ शब्दकोश

वि. हीनता आणणारा; अपकर्ष करणारा. [सं.]

दाते शब्दकोश

अपकर्षक      

वि.       हीनता आणणारा; अपकर्षण करणारा. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)