आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
अज्जी
पहा : अजिबात : ‘ही हुंडणावळ कधीच अज्जी बंद पडली असती.’ – लोटिकेले १·१·६८. अज्जुत
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
अज्जी, अज्जीबात
अजीं पहा. 'हे कायदे अज्जी रद्द करणेंहि धोक्याचें काम झालें असतें.' -इंमू ३०४.
दाते शब्दकोश
संबंधित शब्द
सर्व
सारें, धादांत, पूर्णपणें, पार, पूर्ण, सबंध, संपूर्ण, सर्वस्वी, अज्जी, समूळ, शिल्लक-बाकी न ठेवतां, सोळा आणे, आमूलाग्र, एकूण- एक, निखालस, साफ, कोणी न वगळतां, तुकडे न करतां, सगळ्याच्या सगळ्या, न वर्ज्यतां, असतील तेवढे, बुंद शिल्लक न राखतां, शेवटल्या दमडीं- पर्यंत कांहीं वगळ न करतां, यच्चयावत् सर्व, चटसारा, दर भाग, सर्वच्या सर्व, पूर्णांशानें, मुळापासून टोकापर्यंत, नखशिखान्त, सर्वार्थाने, कूस न ठेवतां, कांहीं समास न सोडतां, शेंडा बुडखा सर्व धरून, या टोकापासून त्या टोकापर्यंत.
शब्दकौमुदी