आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
कतरबेत
कतरबेत katarabēta m ( H To cut or clip. H To cut out clothes, A) Thrift, parsimony, clipping and shaving. 2 Illicit picking. 3 Natty arrangement or trim order.
मोल्सवर्थ शब्दकोश
पु. १ काटकसर; मितव्यय; छाटाछाट. २ उचले- गिरी; खिसेकातरूपणा. ३ ठाकठिकी; टापटीप; सुव्यवस्था. [सं. कातर + बेत] -ती-वि. १ काटकसरी; मितव्ययी. २ उचले- पणा करणारा; खिसेकापू. ३ नीटनेटका; ठाकठिकीचा.
दाते शब्दकोश
कतरबेत
पु. १. काटकसर; मितव्यय; छाटाछाट २. उचलेगिरी; खिसेकातरूपणा. ३. ठाकठिकी; टापटीप; सुव्यवस्था.
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
संबंधित शब्द
कातरबेल, कातरबेली, कातरबेवत, कातरबेवती
पहा : कतरबेत, कतरबेती कातरमाळा
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
कातरबेत
कातरबेत kātarabēta & कातरबेती also कातरबेवत & कातर- बेवती Properly कतरबेत & कतरबेती.
मोल्सवर्थ शब्दकोश
कतरबेती
कतरबेती katarabētī a (कतरबेत) Thrifty, frugal, saving. 2 That illicitly picks.
मोल्सवर्थ शब्दकोश