सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह!
संबंधित शब्द
कविताशक्ति, कविताशक्ती
स्त्री. प्रतिभा; काव्यरचनेचे सामर्थ्य; स्फूर्ती. [सं.]
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
कविताशक्ति
स्त्री. प्रतिभा; कव्यरचनेचें सामर्थ्य; स्फूर्ति. [सं.]
दाते शब्दकोश
शब्दार्थ
कविताशक्ति
कविताशक्ति kavitāśakti f (S) Poetical genius or talent.
मोल्सवर्थ शब्दकोश
स्त्री० प्रतिभा, कवित्वस्फूर्ति.
शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)