मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

कांतार

न. १ अरण्य; वन. 'सिंह ससा असतां पाही । कांतार हिंडतां भय नाहीं. ।' २ कठिण व बिकट वाट. [सं.]

दाते शब्दकोश

कांतार kāntāra n S A forest or wood. Ex. सिंह सखा असता पाहिं ॥ कां0 हिंडता भय नाहीं ॥. 2 A difficult or bad road.

मोल्सवर्थ शब्दकोश

कांतार n A wood, forest. A bad road.

वझे शब्दकोश

(सं) न० जंगल, वन, अरण्य, अटवी.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)

कांतार      

न.        १. अरण्य; वन. २. कठीण व बिकट वाट. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

संबंधित शब्द

कानन

(सं) न० (कांतार पहा.)

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)