सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
कोजागर, कोजागरी
पु. स्त्री. आश्विनी पोर्णिमा. [सं.]
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
संबंधित शब्द
कोजागर
कोजागर kōjāgara m (S) कोजागरी पूर्णिमा f The day of full moon in आश्विन. The night is spent in festivity and games of chance in honor of लक्ष्मी.
मोल्सवर्थ शब्दकोश
कोजागर m कोजागरी पौर्णिमा f The day of full moon in आश्विन-the night is spent in festivity and games of chance in honour of लक्ष्मी.
वझे शब्दकोश