आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
गोव, गोवा, गोवी
स्त्री. पु.
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
संबंधित शब्द
गोव-वा, वी
स्त्रीपु. १ गुंता; अटकाव; अडथळा; गुंताड. (ल.) २ संकट; घोटाळा; बंधन. 'उदंड गोवा केला लोकीं' 'होती मृगजळें गोवी केली' -तुगा ७१५. ३ कायम जडविणें (एखाद्यास एखाद्या कामीं, हुद्यावर). [सं. गोपय्; प्रा. गोव?]
दाते शब्दकोश
गवर, गवराई, गवरणी
स्त्री. गौरी; गौर. (गो.व.)
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
गवर, गवरणी
स्त्री. (गो.व.) गौरी; गौर.
दाते शब्दकोश