तेरा मराठी शब्दकोशांमधील ३,००,८७५ शब्दांचा एकत्रित संग्रह
शब्दार्थ
चंचिबाग, चंचिबाज, चंचुबाग
चंचिबाग, चंचिबाज, चंचुबाग cañcibāga, cañcibāja, cañcubāga a (चंच) Shrewd, clever, capable: also smart, brisk, active.
मोल्सवर्थ शब्दकोश
वि. १ हुशार; चतुर; कर्तबगार; शहाणा; दक्ष. २ चपळ; तल्लख; चुणचुणीत. [चंच]
दाते शब्दकोश
चंचिबाग, चंचुबाज
वि. १. हुशार चतुर; कर्तबगार; शहाणा; दक्ष. २. चपळ; तल्लख; चुणचुणीत.
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
संबंधित शब्द
चलाक-ख
वि. हुशार; चाणाक्ष; पाणीदार; धूर्त; तर- तरीत; तल्लख; चपळ; सुटसुटीत; जलद; झपाट्या; चंचिबाग. [फा. चालाक्; तुल. सं. चल्]
दाते शब्दकोश
चंच
वि. १ धूर्त; हुशार; दक्ष; वाकबगार; चतुर. २ तल्लख; चपळ; चलाख; तरतरीत. चंचिबाग पहा. [सं. चंच् = उड्या मारणें, चपळाई करणें; चंचु = हुशार; हिं. चंग्था = ते जातात; लॅ. चुंक्तारि]
दाते शब्दकोश
चंच
वि. १. धूर्त; हुशार; दक्ष वाकबगार; चतुर. २. तल्लख; चपळ; चलाख; तरतरीत. पहा : चंचिबाग [सं. चंच् = उड्या मारणे]
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
चरचीक
वि. (राजा.) तल्लख; हुषार; दक्ष; चणचणीत; चंचिबाग.
दाते शब्दकोश