मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

संबंधित शब्द

सल्लेखना विधि

पु. प्रायोपवेशन; जैन धर्मीयानें करा- वयाचें आमरणांत उपोषणाचें व्रत. 'चामुंडराय पुराण शके ९०० त रचून झाल्यानंतर आणि शके ९०६ त राचमल्ल्यानें सल्लेखना विधीनें जैनधर्मानुसार प्राणार्पण करण्यापूर्वीं चामुंड- राय रायमल्लाची प्रधानगिरी करीत असतांना हा पुतळा त्यानें केव्हां तरी उभारला.' -मसाप ६३.२७१. [सं.]

दाते शब्दकोश