नऊ मराठी शब्दकोशांमधील २,६२,७३६ शब्दांचा एकत्रित संग्रह
शब्दार्थ
जुगाड
न. सर्दी; खोकला वगैरे किरकोळ आजार.
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
पु. व्यवस्था; तयारी. (झाडी)
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
जुगाड
न. सर्दी; खोकला वगैरे किरकोळ आजार.
दाते शब्दकोश