आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
जोखा
स्त्री. बाई; स्त्री. [सं. योषा]
दाते शब्दकोश
जोखा
स्त्री. बाई; स्त्री. [सं.योषा]
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
संबंधित शब्द
दोणा
पु. पोर्तुगीज शिपाई. (ढोणा, डोणा पहा). 'ते महागिरी मुंबईहून वरते साहा दोणे घालून पाणी जोखा- वयास पाठविली.' -पेद ३४.६१. [पोर्तु. दों Don]
दाते शब्दकोश
ताकडी
स्त्री. तराजू; ताजवा. (प्र.) तागडी पहा. 'हृदय ताकडीं जोखा तुम्ही ।' -दावि १५९.
दाते शब्दकोश
ताकडी
पहा : तागडी : ‘हृदय ताकडीं जोखा तुम्ही ।’ – दावि १५९. ताकत, ताकद
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)