मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

डंकीण

स्त्री. (व.) पाणी उपसून काढण्याचा एक जातीचा पंप. 'शेतांतल्या विहिरीवर डंकीण लावली.'[इं. डाँकी पंप]

दाते शब्दकोश

डंकीण      

स्त्री.       पाणी उपसून काढण्याचा एक प्रकारचा पंप. (व.) [इं. डाँकी पंप]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)