आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
थेंब, थेंबका, थेंबटा, थेंबडा, थेंबोरा
पु. न. १. बिंदू; ठिपका. २. प्रलयकाळचा मेघ. ३. पाऊस. (व.) [सं. स्तिम्]
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
थेंब, थेंबका-टा-डा, थेंबोरा, थेम, थेमका-टा
न. १ बिंदु; टिपका. २ प्रळयकाळचा मेघ. [सं. स्तिम्-स्तेम] म्ह॰ थेंबें थेंबे तळें साचतें खड्याखड्यानें डोकें फुटतें. थेंबा- थेंबी-क्रिवि. थेंबथेंब 'पड पड पावसा थेंबाथेंबी.'
दाते शब्दकोश