आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
दिपुष्टाण or दिपोष्टाण
दिपुष्टाण or दिपोष्टाण dipuṣṭāṇa or dipōṣṭāṇa f (दिपुष्ट & घाण) The stink arising from the oil of an extinguished lamp.
मोल्सवर्थ शब्दकोश
दिपुष्टाण, दिपोष्टाण
स्त्री. विझविलेल्या दिव्याच्या वातीपासून सुटणारी घाण.
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
संबंधित शब्द
दिपोष्टाण
दिपुष्टान or दिपोष्टाण f (दिपुष्ट and घाण.) The stink arising from the oil of an extinguished lamp.
वझे शब्दकोश