मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

पण्य

पण्य paṇya a S To be sold; fit, possible, necessary, designed &c. to be sold.

मोल्सवर्थ शब्दकोश

पण्य a To be sold; fit, designed &c. to be sold.

वझे शब्दकोश

वि. विकावयाचा; विकावयासाठीं बाजारांत मांडलेला (माल); विकण्यास शक्य, योग्य; विक्रीचा; बाजारी. [सं.]

दाते शब्दकोश

संबंधित शब्द

पन्याकार

पुअव. (कों.) १ भाजी इ॰ पदार्थ रुचकर व्हावा म्हणून त्यास हिंग, जिरें, मिरीं इ॰कांनीं करावे लागणारे अनेक संस्कार. २ अशा संस्कारांनीं तयार केलेले पदार्थ. ३ पाहुण्यांची उत्कृष्ट सरबराई, जेवण्याची व्यवस्था. ४ (ल.) तिखटमीठ लावून फुगवून सांगणें (एखादा प्रसंग. गोष्ट). ५ बढाईखोरपणा; आत्म- प्रौढी. [अन्य(पन्य) + प्रकार; किंवा सं. पण्य + कृ]

दाते शब्दकोश

पन्याकार panyākāra m pl (A formation out of अनेक or अन्य & प्रकार, or from पण्य S) The business of dressing up dishes in varied forms, variously seasoned and sauced: also the dishes so dressed up: also luxurious or rich entertainment of a guest. v कर. 2 fig. Amplification or embellishment (of an incident or a tale): also egotistical commemoration and commendation.

मोल्सवर्थ शब्दकोश

पाण्यात्

न. पैसा; द्रव्य; खंडणी. 'याचा त्याचा पाण्यात् वरूनि तंटा झाला ।' -ऐपो २५२. [सं. पण्य = पैसा, किंमत]

दाते शब्दकोश

पण्यांगना

स्त्री. वेश्या; कसबीण; बाजारबसवी. 'जें व्याघ्राचें क्षेत्र । जें पण्यांगनेचें मैत्र । जें विषयविज्ञानयंत्र । सुपू- जित ।' -ज्ञा ८.१४६ [सं. पण्य + अंगना]

दाते शब्दकोश