मराठी बृहद्कोश

तेरा मराठी शब्दकोशांमधील ३,००,८७५ शब्दांचा एकत्रित संग्रह

शब्दार्थ

पाहार

पु. प्रहार, पहार पहा. 'हा हो जयाचेनि सोसें । शिणत आठही पाहार योगी जैसे ।' -माज्ञा १२.१६७. -एभा १०.३४३.

दाते शब्दकोश

स्त्री. पहार पहा.

दाते शब्दकोश

पाहाड, पाहार, पाहारय, पाहाळं

पहाड, पहार, पहारय, पहाळ इ॰ पहा.

दाते शब्दकोश

संबंधित शब्द

चिलखत      

न.       १. किल्ल्याच्या तटाच्या आतील बाजूचे आधारादाखल केलेले बांधकाम; अस्तरी बांधकाम; दुहेरी किंवा जोड बांधकाम : ‘गडाची इमारत गरजेची करु नये. तट, बुरूज, चिलखते, पाहार, पडकोट जेथे जेथे असावे ते बरे मजबूत बांधावे.’ − बावद १·९७.

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

उळिग

स्त्री. भोंवरा. 'आठहि पाहार जैसें पायां । उळिग घापे ।।' -ज्ञा १७.२०२. [का. उळ्ळु = वाटोळें फिरणें, गुंडाळणें ]

दाते शब्दकोश

उळिग      

स्त्री.       भोवरा : ‘आठहि पाहार जैसें पायां । उळिग घापे ॥’ − ज्ञा १७·२०२. [क. उळ्ळु=वाटोळे फिरणे, गुंडाळणे]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)