मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

प्रतोद

प्रतोद m A whip.

वझे शब्दकोश

प्रतोद pratōda m S A sort of sundial. 2 A long whip.

मोल्सवर्थ शब्दकोश

पु. पक्षांतील लोकांस सूचना देणारा. (इं.) व्हिप.

दाते शब्दकोश

पु. १ चाबूक; कोरडा; असूड. 'भीष्मवधाया धांवे हरि हस्तें कवळुनि प्रतोदास ।' -मोभीष्म १०.९५. २ छायेवरून वेळ मोजण्याचें सोट्यासारखें यंत्र; छायायंत्र; शंकूयंत्र. [सं.]

दाते शब्दकोश

(सं) पु० चाबूक, कोरडा.

शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)