फोडिले भांडार धन्याचा हा माल । मी तंव हमाल भारवाही ॥
न. १. मुलाला दूध पाजायचे (गाईच्या कानाच्या आकाराचे) बोंडले. २. एक वेल व तिचे फूल. ३. दांड्याचे सारपात्र; कावळा. याचा आकार गोकर्णासारखा असतो. (तंजा.)