मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

शब्दार्थ

भावनाशून्य

विकारहीन, भावनाहीन, केवळ फत्तर शिळाच ! पाषाण, प्रेक्षकासारखा तटस्थ वृत्तीनें वागे, कळसूत्री यांत्रिक बाहुलीच, गांवीं सुद्धां हेे सर्व नसायचें, निर्लेप अलिप्तेने पाही, या कशाशींच कर्तव्य नसायचें, जसें कांहीं कांहीं घडलेंच नाहीं, रामा, शिवा गोविंदा ! त्याच्या लेखीं झालें तें सर्व शून्य होतें, दगडाचें मन, विकारहीन हृदय, दुस-याच्या सरणावर होत शेकून घेईल, दगडाहून दगड, दगडी मनाचा अतिपुरुष, दया-क्षमा हे शब्द त्याच्या कोशांत नव्हते, ध्येयाविषयीं उदासीन, आस्थाशून्य.

शब्दकौमुदी