मराठी बृहद्कोश

सात मराठी शब्दकोशांतील २,८४,८८८ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

संबंधित शब्द

आटछाट

स्त्री. १ आग्रह; हट्ट; छांदिष्टपणा. २ फाजील टाप- टीप; बातबेत; व्यवस्थितपणा; कडक तंतोतंतपणा; चोखंदळपणा. (क्रि॰ करणें-धरणें-लावणें). ३ शेलक्या शेलक्या-निवड वस्तू; मासलेवाईक (वाईट अथवा चांगलें) पदार्थ. -टीचा-वि.१ मास- लेवाईक; निवडक. २ बारीक पहाणारा; चोखंदळ; कडक बातबे- ताचा, शिस्तीचा; शिष्टाचाराकडें फार लक्ष देणारा. [आटणे + छाटणें]

दाते शब्दकोश

दुर्घटना

दुःखद व धक्का दणारी घटना, मासलेवाईक प्रसंग, अनिष्ट घडामोडी, संतापजनक प्रकार, इकडे कांहीं बरेच वेडेवांकडे प्रकार घडले, अक्काबाईचा फेरा, पंचमहाभूतांचें थैमान, आकाश फाटलें, कोसळणाऱ्या मोठ्या संकटाचे पाय वाजूं लागले.

शब्दकौमुदी

मासलेदार

मासलेदार māsalēdāra a मासलेवाईक a Of a good kind or sort; of an elegant or a proper fashion, shape, make, cut; suitable as a pattern or model.

मोल्सवर्थ शब्दकोश

मासलेवाईक नमुनेदार, तर्हेदार, तर्हेवाईक.

फारसी-मराठी शब्दकोश