तेरा मराठी शब्दकोशांमधील ३,००,८७५ शब्दांचा एकत्रित संग्रह
शब्दार्थ
रक्बा
(पु.) [अ. रक्बा] गांवाखालची जमीन.
फारसी-मराठी शब्दकोश
पु. गांवाखालची जमीन. रकबा पहा. [अर. रक्ब]
दाते शब्दकोश
रकबा
रकबा rakabā m ( A Environs.) Grounds pertaining to a village, district, or tract.
मोल्सवर्थ शब्दकोश
रकबा m Grounds pertaining to a village.
वझे शब्दकोश
पु. १ (अप, रुकबा) गांवाभोंवतालची जमीन; गांव, खेडें, परगणा वगैरेची हद्द अगर प्रदेश; किल्ला वगैरेच्या सभोंवतालचें मर्यादित क्षेत्र. २ गुलाम; बंदी. [अर. रकबह = गळ्याभोंवतालची कडी, सांखळी] ॰बंदी-स्त्री. गांवच्या जमिनी (पडीत, वहीत, इनामी इ॰) ची माहिती देणारा तक्ता, कागद; जमाबंदीचा तक्ता.
दाते शब्दकोश
संबंधित शब्द
रगबा
पु. गांवरान; रकबा पहा.
दाते शब्दकोश
रगबा ragabā m (Or रकबा) Grounds pertaining to a village or a district.
मोल्सवर्थ शब्दकोश