आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह!
शब्दार्थ
वानवळा
वानवळा vānavaḷā m Commonly वानोळा.
मोल्सवर्थ शब्दकोश
पु. प्रथमच पिकणाऱ्या फळांवर, भाजीपाल्यां- वर वगैरे घ्यावयाचा कर. वानगी. वानोळा पहा. -थोमारो २. ३४१. [वान-ना + वळा प्रत्यय]
दाते शब्दकोश
संबंधित शब्द
वानोळा
पु. वानवळा पहा. १ किराणा माल; केणें; विक्रेय जिन्नस. २ देशमुख, देशपांडे यांनीं प्रथम तयार होणाऱ्या फळें, भाज्या वगैरे पदार्थांवरील वाणगी म्हणून घ्यावयाचा अंश. 'सांगितलें परी न सोडसी । घरोघरच्या वानोळ्या ।' -होला १०२. ३ नमूना; मासला. ४ दूरदेशची, बहुमोल, दुर्मिळ वस्तु (भेट म्हणून दिलेली). [वान]
दाते शब्दकोश