मराठी बृहद्कोश

आठ मराठी शब्दकोशांतील २,६०,८६३ शब्दांचा एकत्रित संग्रह! 

संबंधित शब्द

सखून

(पु.) [फा. सखून्] शब्द. “ही दानाई ईश्वरांनीं ज्यास बक्शीस केली त्यांचे सखुनाची पास ठेवणें लाजीम” (राजवाडे ५।८६). “विजरई लोक सखुनास गुन्तावयाचे नव्हेत” (राजवाडे १०।२८०). “हे मोहिबां नजीक पोहोंचल्यावर मूं-ज़बानी दोस्तीचे सकून अयान करितील” (पारसनीस-ब्रच २४).

फारसी-मराठी शब्दकोश