मराठी बृहद्कोश

तेरा मराठी शब्दकोशांमधील ३,००,८७५ शब्दांचा एकत्रित संग्रह

संबंधित शब्द

षैद

पु. (प्र. शहीद) शहीद पहा. हुतात्मा. 'असा अनर्थ मांडिला त्या मुलकाचे ब्राह्मण षैद होऊन फिरावयास लागले.' -साब ४.

दाते शब्दकोश

शहीद

पु. हुतात्मा; युद्धांत पतन पावलेला मुसलमान; स्वधर्मार्थ किंवा स्वमतार्थ मेलेला वीर. [फा.]

दाते शब्दकोश