तेरा मराठी शब्दकोशांमधील ३,००,८७५ शब्दांचा एकत्रित संग्रह
शब्दार्थ
चेड
चेड cēḍa f C A little girl or a young woman.
स्त्री. (कों.) मुलगी; तरुण स्त्री. [सं. चेट, चेटी]
चेड, चेडूं, चेडरूं
न. (कों.) लहान मूल. चेड पहा.
चेड
स्त्री. मुलगी; तरुण स्त्री. [सं. चेट, चेटी]
चेड(डुं), चेडूं
-न. मूल.
चेड / डू
(सं) न० लहान मुलगी.
संबंधित शब्द
चेडी
स्त्री. (गो.) मुलगी. [चेड]
चेडीपण
वि. (गो.) पोरका; आईबाप नसलेला (मुलगा); चेडका. [चेड]
चेडरूं, चेंडू
चेड f A little girl. चेडरूं, चेंडू n Little child.
चेडवा
स्त्री. (कों.) मुलगी. [चेड]
च्योड
पु. (गो.) पद्ये ब्राह्मणाचा मुलगा. [चेड]
मे(में)ढ-ढी
स्त्री. १ (को.) वरच्या टोकास दुबेळकें अस- लेलें, छपरासाठीं, मांडवासाठीं जमिनींत पुरून जें उंच उभें करि- तात. असे लाकूड. २ आंखूडखांब. ३ (कों.) गुरें बांधण्याचा खुंटा. ४ ध्रुवतारा. ५ आधारस्तंभ. ६ दोरीचा पीळ. [सं. मेठि- थि-धि; प्रा. मेंढि] म्ह॰-हातीं लागली चेड आणि धर मांड- वाची मेढ. मे(में)ढकी-कें-स्त्रीन. लहान मेढ.
मेढ
मेढ mēḍha f A forked stake. Used as a post. Hence a short post generally whether forked or not. Pr. हातीं लागली चेड आणि धर मांडवाची मेढ. 2 The polar star.